जनगणित २६ : अवयव आणि विस्तार

EBCDMath च्या कार्यशाळेत तुमचे स्वागत.

मागच्या सेशन पासून आपण नवीन संकल्पना सुरु केली आणि ती म्हणजे अवयव. मागच्या सेशनला आपण अवयव कसे पडायचे आणि मूळ अवयव म्हणजे काय हे बघितलं आहे. अवयव आणि विस्तार ह्या मधला फरक काय आहे हे समजून घेऊयात. अवयव दीले असतील तर विस्तार कसा लिहायचा आणि विस्तार दिला असेल तर अवयव पाडायला शिकुयात.

आजचे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत.

तुम्ही आमच्याशी इथे संपर्क करू शकता,

फेसबूक: https://www.facebook.com/ebcdmath

युट्युब: https://www.youtube.com/c/ebcdmath

इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/

ट्वीटर: https://twitter.com/ebcdmath

वेबसाईट: https://ebcdmath.org/

ई-मेल: janaganit@gmail.com

Zeen Social Icons